14 जूनच्या आधी करा लवकरात लवकर हे काम नाहीतर आधार कार्ड होणार बंद

UIDAI Aadhar Update : जर तुमचा आधार 10 वर्षांहून जुना असेल आणि तुम्ही तो बराच काळ अपडेट केला नसेल, तर 14 जूननंतर तुमचे आधार निरुपयोगी होईल. गेल्या काही दिवसांपासून असे मेसेज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. 10 वर्षांपेक्षा जुने आधार कार्ड अपडेट करण्याबाबत असे मेसेज व्हायरल होत आहेत.

 

👇👇👇👇

लवकरात लवकर हे काम नाहीतर आधार कार्ड होणार बंद

👇👇👇👇

👉👉 इथे क्लिक करा 👈👈

 

आधार कार्ड अपडेट: जर तुमचे आधार 10 वर्षांहून जुने असेल आणि तुम्ही बर्याच काळापासून ते अपडेट केले नसेल, तर 14 जूननंतर तुमचे आधार निरुपयोगी होईल. गेल्या काही दिवसांपासून असे मेसेज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. 10 वर्षांपेक्षा जुने आधार कार्ड अपडेट करण्याबाबत असे मेसेज व्हायरल होत आहेत. असे म्हटले जात आहे की अशा प्रकारे 14 जूननंतर आधार कार्ड निरुपयोगी होतील, परंतु अशी कोणतीही माहिती भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात UIDAI ने जारी केलेली नाही. मग 14 जूनची ही बाब कुठून आली असा प्रश्न मनात येतो.

 

👇👇👇👇

लवकरात लवकर हे काम नाहीतर आधार कार्ड होणार बंद

👇👇👇👇

👉👉 इथे क्लिक करा 👈👈

 

10 वर्षे जुनी आधार कार्ड निरुपयोगी होणार का?

सत्य हे आहे की 10 वर्षे किंवा त्याहून अधिक जुनी आधार कार्डे निरुपयोगी किंवा अवैध ठरणार नाहीत. ही आधार कार्डे पूर्वीसारखीच काम करत राहतील. आता प्रश्न असा आहे की 14 जून ही तारीख आली कुठून? UIDAI ने आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी 14 जूनची अंतिम मुदत दिली आहे. म्हणजेच 14 जूनपर्यंत तुम्ही तुमचे आधार कार्ड मोफत अपडेट करू शकता. या संदेशाचा विपर्यास करून सोशल मीडियावर शेअर आणि फॉरवर्ड केला जात आहे.

घरबसल्या मोबाइलवरुन 0 रुपयांत चेक करा तुमचा सीबील स्कोअर

14 जूनपर्यंत आधार ऑनलाइन अपडेट करण्यासाठी तुम्हाला एक पैसाही खर्च करावा लागणार नाही. या मुदतीनंतर तुम्ही तुमच्या आधार कार्डमध्ये तुमचा पत्ता, नाव किंवा पत्ता अपडेट केल्यास तुम्हाला त्यासाठी 50 रुपये शुल्क भरावे लागेल. तुम्हाला तुमचे आधार कार्ड अपडेट करायचे असल्यास, 14 जूनपूर्वी कागदपत्र ऑनलाइन अपलोड करून तुम्ही ते विनामूल्य करू शकता.

 

👇👇👇👇

लवकरात लवकर हे काम नाहीतर आधार कार्ड होणार बंद

👇👇👇👇

👉👉 इथे क्लिक करा 👈👈

Leave a Comment