तुमच्या गाडीवर किती कापले आहे चालान? घरबसल्या मोबाइलवर करा चेक

traffic chalan

traffic chalan : तुमची चलन स्थिती तपासण्यासाठी भारत सरकारची अधिकृत वेबसाइट – परिवहन वापरा: परिवहन ई-चलन वेबपेजला भेट द्या. तुमचा चलन क्रमांक/वाहन क्रमांक/ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक टाका. चलनाची यादी प्रदर्शित केली जाईल. चालानची स्थिती तपासण्यासाठी त्यावर क्लिक करा. महाराष्ट्र वाहतूक पोलिसांनी जारी केलेले ई-चलन कसे भरावे? तुम्ही महाराष्ट्र वाहतूक पोलिसांनी जारी केलेले ई-चलन ऑनलाइन आणि ऑफलाइन … Read more