T20 WC : टीम इंडिया वर्ल्ड कपसाठी केव्हा रवाना होणार? तारीख घ्या जाणून

T20 WC

T20 WC : टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत खेळणार आहे. तसेच हार्दिक पंड्या टीम इंडियाचं उपकर्णधारपद सांभाळणार आहे. पाकिस्तानचा अपवाद वगळता आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 19 संघांनी आपली टीम जाहीर केली आहे. आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला 2 जूनपासून सुरुवात होणार आहे. तर 29 … Read more