मुलगी असेल तर SBI कडून खात्यात जमा होणार 15 लाख रुपये

State Bank Of India Scheme

State Bank Of India Scheme : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने मुलींसाठी एक विशेष सुविधा सुरु केली आहे, ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण 15 लाख रुपये मिळत आहेत. ही योजना तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नासाठी किंवा कुठेही शिक्षणासाठी वापरु शकता. स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे मुलींसाठी एक विशेष योजना चालवली जात असून, त्याअंतर्गत ही सुविधा उपलब्ध होणार आहे. … Read more