आता सेविंग बँक अकाउंटमध्ये ठेवता येणार फक्त एवढीच रक्कम; RBI चे नवीन नियम लागू
Saving Bank Account Rules : 1 मार्च पासून पासून फक्त एवढीच रक्कम बचत खात्यात ठेवता येणार, RBI ने मिनिमम बॅलन्सबाबत नवा नियम केला जाहीर ? देशातील जवळपास सर्वच बँकांमध्ये ग्राहकांना किमान शिल्लक राखणे बंधनकारक करण्यात आले आहे. न ठेवल्यास बँकेकडून दंड आकारला जातो. गेल्या 5 वर्षांच्या आकडेवारीनुसार, बँकेने दंड आकारून सुमारे 21000 कोटी रुपये कमावले … Read more