शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी पीएम किसानचा सरकारनं घेतला मोठा निर्णय

PM Kisan Status

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana) 17 वा हप्ता शेतकऱ्यांना मिळण्यापूर्वी मोठी अपडेट समोर आली आहे. PM Kisan Status : केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी (Farmers) सामान्य नागरिकांसाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळावं हाच यामागचा उद्देश आहे. अशीच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (Pradhan Mantri … Read more