1 तारखेपासून नवीन नियम लागू सर्वसामन्यांच्या डायरेक्ट खिशाला बसणार फटका

New Rules

New Rule : मे महिना संपत आला असून काही दिवसांत जून महिना सुरू होणार आहे. अनेक आर्थिक नियम प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी बदलतात. जून महिन्यातही पैशांशी संबंधित नियम बदलतील. 1 जून 2024 पासून कोणते नवीन आर्थिक नियम लागू होत आहेत ते जाणून घ्या.   👉 आता या नागरिकांचे गॅस सिलेंडर मिळणे होणार बंद 👈   … Read more