म्यूचुअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; नवीन नियम लागू

Mutual Fund Investment

Mutual Fund Investment : जर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. ज्या म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी आधार येण्यापूर्वी गुंतवणूक केली होती, त्यांना आपलं केवायसी अपडेट करून घ्यावं लागणार आहे. त्यावेळी त्यांनी अॅड्रेस प्रूफ म्हणून बँक अकाऊंट किंवा युटिलिटी बिल जमा केलं होतं, परंतु आपल्या पोर्टफोलियोत १२ अंकी डिजिटल नॅशनल आयडेंटीटी नंबर … Read more