पैसा ठेवा तयार, लवकरच मालामाल होण्याची संधी मुकेश अंबानी यांच्या या कंपनीचा आयपीओ येणार

Mukesh Ambani IPO Update

Mukesh Ambani IPO Update : रिलायन्स हा देशातील मोठा उद्योग समूह आहे. रिलायन्सच्या काही कंपन्यांनी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. आता रिलायन्स समूहातील ही कंपनी लवकरच शेअर बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. या कंपनीचा आयपीओ येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.   👉 शून्य रुपयांत चेक करा तुमचा सीबील स्कोअर 👈   रिलायन्स जिओ (Reliance Jio) देशातील … Read more