महाराष्ट्रातील नवे 48 खासदार, सर्व विजयी उमेदवारांची पाहा यादी

Loksabha New List 2024

Loksabha New List 2024 : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राकडे संपूर्ण देशाचं ज्या उत्सुकतेनं लक्ष लागलं होतं, त्या उत्सुकतेला महाराष्ट्रानं निराश केलं नाही. कारण अगदी शेवटच्या क्षणापर्यंत महाराष्ट्रातल्या अनेक लढती अगदी चुरशीच्या ठरल्या. लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल जाहीर झाला आहे. 48 मतदारसंघांपैकी 30 जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत, 17 जागा महायुतीला मिळाल्या असून एक जागा अपक्षाने … Read more