gram sevakbharti : ग्रामसेवक भरतीचे वेळापत्रक जाहीर

gram sevakbharti

gram sevakbharti : ग्रामविकास विभागाने परीक्षांच्या तारखांबाबत निवेदन प्रसिद्ध करावे, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली होती.   ग्रामसेवक भरतीचे वेळापत्रक जाहीर इथे क्लिक करून पहा   जिल्हा परिषदेच्या आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक पदाच्या भरतीसाठी अर्ज भरून चार महिने झाले आहे. मात्र, परीक्षेच्या तारखा घोषित न झाल्याने विद्यार्थी संभ्रमात होते. त्यामुळे ग्रामविकास विभागाने … Read more