सर्व सामान्यांसाठी खुशखबर गॅस सिलिंडर स्वस्त नवीन दर जाहीर

Gas Cylinder Rate

Gas Cylinder Rate : जून महिना चालू झाला आहे. या महिन्यात पहिल्या दिवसापासूनच अनेक नियम बदलणार आहेत. यात वाहतुकीच्या नियमांचाही समावेश आहे. आज लोकसभा निवडणुकीतील शेटवच्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. या मतदानानंत एक्झिट पोलचे अंदाज व्यक्त केले जातील. हे अंदाज व्यक्त केले जाण्याच्या अवघ्या काही तास अगोदर नागरिकांना मोठी खुशखबर मिळाली आहे. एक जूनपासून गॅस … Read more