नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा २६ जिल्ह्यांची यादी जाहीर

crop insurence list

या २६ जिल्ह्यांना नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा यादीत नाव चेक करा   शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे 26 जिल्ह्यांना नुकसान भरपाई वाटप करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे या संदर्भात जीआर सुद्धा आलेला आहे कोण कोणते जिल्हे आहेत आणि किती नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्याला भेटणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती पाहूयात तर मित्रांनो … Read more