गावानुसार रेशन कार्ड यादी जाहीर

ration card list : तुम्हाला तुमचा रेशन कार्डचा आरसी नंबर लागतो त्यालाच आपण 12 अंकी आरसी नंबर सुद्धा म्हणतो तर हा आरसी नंबर भरपूर जणांना माहीत नसतो तर मी आज तुम्हाला तुमच्या गावातील संपूर्ण जे काही रेशन कार्ड आहेत त्यांचे आरसी नंबरची यादी डाऊनलोड कसे करायचे हे सांगणारे आणि त्यामध्ये तुमचं नाव शोधून तुम्हाला आरसी नंबर हा मिळू शकतो.

 

इथे क्लीक करुन pdf यादी डाउनलोड करा घरबसल्या

👉👉 इथे क्लीक करा 👈👈

Leave a Comment