ना परीक्षा ना मुलाखत पोस्ट ऑफिसमध्ये तब्बल 40000 पदांसाठी डायरेक्ट बंपर भरती

Post Office Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे.

 

लगेचच घरबसल्या इथे क्लिक करून करा ऑनलाइन अर्ज

 

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे सरकारी नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. खरोखरच ही मोठी संधी आहे. केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी आहे. पोस्ट ऑफिसकडून लवकरच भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. काही दिवसांमध्येच या भरती प्रक्रियेची अधिसूचना जारी करण्यात येईल. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडणार आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची नेमकी पद्धत.

ग्रामसेवक भरतीचे वेळापत्रक जाहीर

भारतीय डाक विभाग अर्थात पोस्ट ऑफिसकडून ही भरती प्रक्रिया राबवली जाईल. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. तब्बल 40000 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. रिपोर्टनुसार ऑगस्ट महिन्यात या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही भारतीय डाक विभागाकडून प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर उमेदवार अर्ज करू शकतात Post Office Recruitment 2024.

 

लगेचच घरबसल्या इथे क्लिक करून करा ऑनलाइन अर्ज

Leave a Comment