‘या’ शेतकऱ्यांच्या डोक्याला मोठा ताप या शेतकऱ्यांना परत करावे लागणार पीएम किसान योजनेचे 2000 रुपये

PM Kisan Yojana Update : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. फेब्रुवारी 2019 मध्ये ही योजना सुरु झाली होती. आता ही योजना काही जणांसाठी संकट ठरली आहे. त्यांच्याकडून दोन हजारांची वसुली करण्यात येणार आहे.

 

या शेतकऱ्यांना परत करावे लागणार पीएम किसान योजनेचे 2000 रुपये

👇👇👇👇

इथे क्लिक करून यादीत तुमचे नाव पहा

 

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने फेब्रुवारी 2019 मध्ये सुरु करण्यात आली. तिला पाच वर्षे पूर्ण झाले आहेत.

पीएम किसान योजना

पीएम किसान योजना शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. या योजनेत वर्षाला शेतकऱ्यांना तीन हप्ते मिळतात. केंद्र सरकार अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजारांची आर्थिक मदत देते. वर्षाला एकूण 6 हजार रुपये मदत करण्यात येते. देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळतो. त्यासाठी ई-केवायसी वारंवार अपडेट करावे लागते.

 

या शेतकऱ्यांना परत करावे लागणार पीएम किसान योजनेचे 2000 रुपये

👇👇👇👇

इथे क्लिक करून यादीत तुमचे नाव पहा

 

आणि फुटले बिंग

प्रत्येक राज्यात या योजनेचा गैरफायदा घेण्यात येऊ नये यासाठी तपासणी मोहिम राबविण्यात येते. लाभार्थी शेतकऱ्यांना योजनेचा फायदा व्हावा हा खरा उद्देश असतो. बिहारमध्ये मात्र गेल्या काही वर्षांत बोगस लाभार्थ्यांचा भरणा वाढला आहे. तपासात हे बिंग फुटले.

बिहारच्या उत्तर भागातील सीमावर्ती मधुबनी जिल्ह्यात बोगस लाभार्थ्यांनी योजनेचा फायदा उचलल्याचे समोर आले.

या २६ जिल्ह्यांना नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा यादीत नाव चेक करा

त्यानंतर प्रशासनाने त्याविरोधात कडक पाऊल उचलले गेल्या काही महिन्यांपासून या बोगस लाभार्थ्यांकडून दोन हजार रुपयांची वसुली सुरु करण्यात आली आहे.

बिहारमध्ये 8,221 शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेची रक्कम परत करण्यासाठी नोटीस पाठविण्यात आली आहे. तर मधुबनी जिल्ह्यातील 425 शेतकऱ्यांकडून आतापर्यंत 54 लाख 42 हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे. योजनेचा हप्ता परत न करणाऱ्या शेतकऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे PM Kisan Yojana Update.

 

या शेतकऱ्यांना परत करावे लागणार पीएम किसान योजनेचे 2000 रुपये

👇👇👇👇

इथे क्लिक करून यादीत तुमचे नाव पहा

Leave a Comment