सेविंग अकाउंटमध्ये खात्यात ठेवावे लागणार इतके पैसे RBI चा नवीन नियम लागू

Minimum Balance Rule : अनेकदा असं दिसतं की एखाद्याच्या बचत खात्यात शिल्लक रक्कम निर्धारित रकमेपेक्षा कमी असेल, तर बँक त्यावर शुल्क आकारून खाते निगेटिव्ह किंवा मायनस करतात, पण असं करणं योग्य आहे का? मिनिमम बँलेन्सच्या (किमान शुल्लक) नावाखाली बँका ग्राहकांच्या खात्यातून नेहमी दंड वसूल करत असेल तर अशा बँकेला धडा शकवू शकतात. अशा प्रकरणात रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) नियम काय सांगतात? नुकतंच येस बँकेने ग्राहकांच्या खात्यातील शिल्लक मायनसवर आणली परिणाम बँकेला आरबीआयने ९१ लाख रुपयांचा दंड भरावा लागला.

 

सेविंग अकाउंटमध्ये खात्यात ठेवावे लागणार इतके पैसे

👇👇👇👇

👉 RBI चा नवीन नियम लागू 👈

 

रिझर्व्ह बँकेचे नियम काय सांगतात

आरबीआयच्या ग्राहकांसाठी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार खात्यात निर्धारित किमान शिल्लक नसेल तर बँका तुमच्या खात्यातील शिल्लक मायनसपर्यंत कमी करू शकत नाही. अलीकडेच आरबीआयने येस बँकेला या प्रकरणी नियमांचे पालन न केल्याबद्दल ९१ लाखांचा दंड ठोठावला. अशा स्थितीत, आरबीआयचे नियम काय आहेत जाणून घेऊया.

मुलगी असेल तर SBI कडून खात्यात जमा होणार 15 लाख रुपये

रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार सेव्हिंग अकाउंटमध्ये किमान शिल्लक न ठेवल्यास बँका मनमानी शुल्क आकारू शकत नाही. आरबीआयने २०१४ मध्येच याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केली होती आणि बचत खात्यांमध्ये किमान शिल्लक न ठेवल्यास बँक खाते मायनस करू शकत नाही असा आदेश जारी केला होता Minimum Balance Rule.

 

सेविंग अकाउंटमध्ये खात्यात ठेवावे लागणार इतके पैसे

👇👇👇👇

👉 RBI चा नवीन नियम लागू 👈

Leave a Comment