महाराष्ट्रातील नवे 48 खासदार, सर्व विजयी उमेदवारांची पाहा यादी

Loksabha New List 2024 : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राकडे संपूर्ण देशाचं ज्या उत्सुकतेनं लक्ष लागलं होतं, त्या उत्सुकतेला महाराष्ट्रानं निराश केलं नाही. कारण अगदी शेवटच्या क्षणापर्यंत महाराष्ट्रातल्या अनेक लढती अगदी चुरशीच्या ठरल्या.

लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल जाहीर झाला आहे. 48 मतदारसंघांपैकी 30 जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत, 17 जागा महायुतीला मिळाल्या असून एक जागा अपक्षाने जिंकली आहे.

 

महाराष्ट्रातील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी जाहीर

👇👇👇👇

👉 इथे क्लिक करा 👈

 

मात्र, अखेरीस महाराष्ट्रातल्या 48 पैकी जास्तीत जास्त जागांवर महाविकास आघाडीनेच बाजी मारली. बीडमधील निकाल जाहीर होण्यासाठी रात्री उशीर झाला. पण त्यानंतर महाराष्ट्रातील 48 जागांचं जय-पराजयाचं चित्रही स्पष्ट झालं.

महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच प्रामुख्यानं लढत झालेल्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 30 जागा, तर महायुतीला 17 जागा मिळाल्या. सांगलीतील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्या विजयानं अपक्ष उमेदवाराला एक जागा मिळाली.

लोकसभा निवडणुकीचे कल हाती येत असताना देशात NDAला 292 तर INDIA आघाडीला 234 जागांवर आघाडी आहे Loksabha New List 2024.

 

महाराष्ट्रातील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी जाहीर

👇👇👇👇

👉 इथे क्लिक करा 👈

Leave a Comment