kisan

इथे जे बँक खाते लिंक असलेल्या दिसेल त्याच बँक खात्यामध्ये सरकारी योजनांचे पैसे येतील.

 

पीएम किसान च्या लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

👇👇👇👇

👉👉 इथे क्लिक करा 👈👈

 

तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला बँक खातं आधार कार्ड ला कोणता जोडलेला आहे पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमच्यासमोर आधार कार्ड ची वेबसाईट ओपन होईल. या वेबसाईटवर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे. तसेच खाली दिसत असलेले फोटो प्रमाणे काही इंग्लिश अक्षरे किंवा अंक तुम्हाला दिसतील ते जशास तसे टाका आणि सेंड ओटीपी या बटनावर क्लिक करा.

 

कोणत्या बँक खात्यात जमा होणार 12,000 रुपये हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

👉👉 येथे क्लिक करा 👈👈