हार्दिक पांड्याच्या बायकोने घटस्फोटाबाबत दोन शब्दात दिलं उत्तर, विडिओ वायरल

Hardik Pandya : हार्दिकबरोबर घटस्फोटाच्या चर्चा सुरू असतानाच नताशाला मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट करण्यात आलं. यावेळी नताशाला हार्दिकबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांबाबत विचारण्यात आलं.

 

👇👇👇👇

हार्दिकच्या बायकोने दोन शब्दात दिलं उत्तर, विडिओ वायरल

👇👇👇👇

👉👉 इथे क्लिक करून पहा 👈👈

 

भारताचा स्टार क्रिकेटर हार्दिक पांड्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. हार्दिक आणि त्याची पत्नी नताशा स्टँकोव्हिच यांच्या नात्यात दुरावा आला असल्याचं म्हटलं जात आहे. हार्दिक-नताशाच्या घटस्फोटाच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे. नताशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पांड्या हे आडनाव काढून टाकल्याने या चर्चा सुरू झाल्या. त्या दोघांनीही सोशल मीडियावरील फोटोही डिलीट केल्याचं म्हटलं जात आहे. अशातच आता नताशाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

 

👇👇👇👇

हार्दिकच्या बायकोने दोन शब्दात दिलं उत्तर, विडिओ वायरल

👇👇👇👇

👉👉 इथे क्लिक करून पहा 👈👈

 

हार्दिकबरोबर घटस्फोटाच्या चर्चा सुरू असतानाच नताशाला मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट करण्यात आलं. यावेळी नताशाला हार्दिकबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांबाबत विचारण्यात आलं. याचा व्हिडिओ ‘इन्स्ंटट बॉलिवूड’ या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत नताशाबरोबर मिस्ट्री मॅनही दिसत आहे. हार्दिकसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांबाबत विचारताच नताशाने फक्त दोनच शब्दांत उत्तर दिलं. “थँक्यू सो मच” असं म्हणून नताशाने याबाबत बोलणं टाळल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

 

👇👇👇👇

हार्दिकच्या बायकोने दोन शब्दात दिलं उत्तर, विडिओ वायरल

👇👇👇👇

👉👉 इथे क्लिक करून पहा 👈👈

Leave a Comment