gram sevakbharti : ग्रामसेवक भरतीचे वेळापत्रक जाहीर

gram sevakbharti : ग्रामविकास विभागाने परीक्षांच्या तारखांबाबत निवेदन प्रसिद्ध करावे, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली होती.

 

ग्रामसेवक भरतीचे वेळापत्रक जाहीर इथे क्लिक करून पहा

 

जिल्हा परिषदेच्या आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक पदाच्या भरतीसाठी अर्ज भरून चार महिने झाले आहे. मात्र, परीक्षेच्या तारखा घोषित न झाल्याने विद्यार्थी संभ्रमात होते. त्यामुळे ग्रामविकास विभागाने परीक्षांच्या तारखांबाबत निवेदन प्रसिद्ध करावे, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली होती. यानंतर आता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून १३ जूनपासून विविध परीक्षांना सुरुवात होणार आहे.

 

ग्रामसेवक भरतीचे वेळापत्रक जाहीर इथे क्लिक करून पहा

 

अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेची भरती वादग्रस्त ठरत असून, नव्याने घोषित झालेली भरतीही अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. परीक्षा या लवकरात-लवकर घेण्यात याव्यात पण उमेदवारांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळेल, यादृष्टीने किमान ३० दिवस आधी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणीही उमेदवारांच्या वतीने करण्यात आली होती.

 

ग्रामसेवक भरतीचे वेळापत्रक जाहीर इथे क्लिक करून पहा

 

ग्रामसेवक, आरोग्य सेवकांच्या परीक्षांना जून नंतरचाच मुहूर्त मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल ४ जून रोजी हाती येतील त्यानंतर या प्रक्रियेला वेग येईल. मागील काही

👉👉 अखेर 10वीचा निकाल जाहीर

महिन्यांपासून भरती प्रक्रिया सुरू आहे. अर्ज भरून चार महिने लोटले आहेत. पण, परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आली नाही. त्यामुळे परीक्षा केव्हा घेतली जाणार? या विचाराने ग्रामसेवक आणि आरोग्य सेवक भरतीची

तयारी करणाऱ्या उमेदवारांचा जीव टांगणीला लागला होता.

 

ग्रामसेवक भरतीचे वेळापत्रक जाहीर इथे क्लिक करून पहा

 

ग्रामसेवक, आरोग्यसेवक पदांच्या हजारो रिक्त जागांसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. चार महिन्यांपासून परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे लाखो विद्यार्थी परीक्षेची वाट पाहत होते. ही परीक्षा लवकर घ्यावी. मात्र, उमेदवारांना कमीत कमी एक महिना अभ्यासासाठी वेळ मिळेल अशा पद्धतीचा परीक्षेचा कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने शासनाकडे केली होती. यातच आता परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्याने उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.

Leave a Comment