दिलासादायक बातमी सोने चांदीचे जिल्हयानुसार नवीन दर जाहीर

Gold Silver Rates Today : या आठवड्यात सोने आणि चांदी महागाईवर स्वार झाले आहेत. दोन्ही मौल्यवान धातूच्या किंमतीत मोठी वाढ झाली. चांदीने सहा हजारांची मुसंडी मारली. तर सोन्याने पण मोठी घौडदौड केली. अशा आहेत किंमती?

जिल्हयानुसार नवीन दर जाहीर इथे क्लिक करून पहा

सोने आणि चांदीने गेल्या आठवड्यातील स्वस्ताईची कसर या आठवड्याच्या सुरुवातीलाच भरुन काढली. सुरुवातीच्या तीन दिवसांतच चांदीने मोठी झेप घेतली. सोने पण महागाईवर स्वार झाले. चांदी या तीन दिवसांत 6000 रुपयांहून अधिकने वधारली. तर सोन्याने पण तीन दिवसांत मोठा पल्ला गाठला. चांदी किलोमागे लाखाच्या घरात जाण्याची दाट शक्यता आहे.

तर सोने पण 75,000 हजारांचा टप्पा ओलांडून नवीन उच्चांक करण्याचा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञ संस्था व्यक्त करत आहेत. सध्या बेशकिंमती धातूची अशी आहे किंमत

जिल्हयानुसार नवीन दर जाहीर इथे क्लिक करून पहा

Leave a Comment