दिलासादायक बातमी! सोने चांदीने खाल्ला मार मोठी घसरण जिल्हयानुसार नवीन दर जाहिर

Gold Silver Rate Today : या आठवड्याच्या सुरुवातीला सोने आणि चांदीने दरवाढीचा नवीन रेकॉर्ड नावावर नोंदवला. सोन्याने 75 हजारांटा टप्पा ओलांडला, तर चांदी थेट 96 हजारांच्या घरात पोहचली होती. आता किंमतीत मोठी घसरण आली आहे.

जिल्हयानुसार सोन्याचे नवीन दर जाहीर ; इथे क्लिक करून पहा

या आठवड्याच्या सुरुवातीला सोने आणि चांदीने नवीन विक्रम नावावर नोंदवला. सोन्याने मोठी घौडदौड केली. तर चांदीने सर्व रेकॉर्ड मोडले. त्यामुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. पण तेजीचे हे सत्र कायम राहिले नाही. गेल्या पाच दिवसांत मौल्यवान धातूंच्या किंमतीत मोठी घसरण झाली. सोने 2700 रुपयांनी स्वस्त झाले तर चांदीत 6 हजारांची पडझड झाली. या आठवड्याच्या अखेरीस अशी आहे सोने आणि चांदीची किंमत (Gold Silver Rate Today)

जिल्हयानुसार सोन्याचे नवीन दर जाहीर ; इथे क्लिक करून पहा

Leave a Comment