आता घरात ठेवता येणार फक्त इतकेच ग्रॅम सोनं, सरकारने लागू केला नवीन नियम

gold new rules : प्रत्येकाला सोन्याचे दागिने आवडतात. आजकाल सोन्याचे दागिने घालणे प्रतिष्ठित मानले जाते. अनेकजण गुंतवणूक म्हणून सोन्याचे दागिने ठेवतात. अनेक लोकांची तिजोरी सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली आहे. पण माणसाला हवे तितके सोने घरात ठेवता येते का? सोन्याच्या साठवणुकीबाबत काही सरकारी नियम आहेत का? आपण शोधून काढू या…

 

आता घरात ठेवता येणार फक्त इतकेच ग्रॅम सोनं ; इथे क्लिक करून नवीन नियम पहा

 

किती सोनं खरेदी करता येतं? (Gold Purchasing)

भारतात अनेकजण सोनं घरात ठेवणं पसंद करतात. अनेकजण बँकांच्याल लॉकरमध्ये सोनं ठेवून देतात. सोनं हा मौल्यवान धातू आहे. त्यामुळे सरकारने सोन्याच्या खरेदीबाबत काही नियम तयार केलेले आहेत. तसं पाहायचं झालं तर एखादी व्यक्ती कितीही सोनं खरेदी करू शकते. सोने खरेदीच्या प्रमाणावर कोणतेही बंधन नाही. एखादी व्यक्ती अमूक प्रमाणातच सोनं खरेदी करू शकते,

Today News : १ जून पासून हे ५ नवीन नियम लागू

असे सांगणारा कोणाताही नियम अस्तित्वात नाही. फक्त तुम्ही खरेदी केलेल्या सोन्याची माहिती तुम्हाला देता आली पाहिजे. तुम्ही घरातील सोनं कोठून खरेदी केलं, त्यासाठीचा पैसा तुम्ही कोठून जमा केला, आदी प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता आली पाहिजेत. प्राप्तिकर अधिनियमानुसार एखादा प्राप्तिकर अधिकारी तुम्हाला तुमच्या कमाईबद्दल विचारत असेल, कमाईचे स्त्रोत विचारत असेल तर तुम्हाला ते सांगता आले पाहिजे. त्याच पद्धतीने सोने खरेदीसाठी कोठून पैसे आले, हे तुम्हाला सांगता आले पाहिजे.

 

आता घरात ठेवता येणार फक्त इतकेच ग्रॅम सोनं ; इथे क्लिक करून नवीन नियम पहा

 

सोने खरेदीवर कर आहे का?

सोने खरेदीवर ३ टक्के जीएसटी लागू आहे. हा नियम संपूर्ण देशात लागू आहे. परंतु आयकर विभागासाठी धोरण ठरवणाऱ्या सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (सीबीडीटी) नुसार, घोषित उत्पन्नातून एखादी व्यक्ती त्याला हवे तितके सोने खरेदी करू शकते. यासाठी संबंधित व्यक्तीला कोणताही अतिरिक्त कर भरावा लागणार नाही. संबंधित व्यक्तीला टॅक्स स्लॅबनुसार कर भरावा लागेल. पण वारसा मिळालेल्या सोन्यावर कोणताही कर नाही. अशा प्रकारे जमा केलेल्या सोन्यावर तुम्हाला कोणताही अतिरिक्त कर भरावा लागणार नाही gold new rules.

 

आता घरात ठेवता येणार फक्त इतकेच ग्रॅम सोनं ; इथे क्लिक करून नवीन नियम पहा

Leave a Comment