ई श्रम कार्ड घरबसल्या कसे काढायचे ; इथे क्लिक करून पहा
50,000 हजार रुपये बँक खात्यात जमा यादीत नाव पहा
ई-श्रम कार्डवर कोणते फायदे उपलब्ध आहेत?
ई श्रम कार्ड घरबसल्या कसे काढायचे ; इथे क्लिक करून पहा
ई-श्रम कार्ड बनवण्यासाठी पात्रता आणि अटी काय असाव्यात?
ई-श्रम वेबसाइटनुसार, ई-श्रम वेबसाइटवर नोंदणी करण्यासाठी खालील कागदपत्रे असणे अनिवार्य आहे.
आधार कार्ड
मोबाईल नंबर (आधारशी लिंक असणे आवश्यक आहे)
बँक खाते क्रमांक असणे आवश्यक आहे.
नोंदणीसाठी तुमच्याकडे सक्रिय मोबाइल नंबर आणि बँक खात्याचा तपशील आधारशी जोडलेला असणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा की तुमचे वय 1659 वर्षे असावे, कृपया लक्षात घ्या की EPFO आणि ESIC सदस्य लेबर कार्डसाठी अर्ज करू शकत नाहीत.