SIP करणाऱ्यांसाठी 11 स्मार्ट टिप्स कमी गुंतवणुकीवरही सर्वाधिक रिटर्न्स

Best SIP Plans : देशात एसआयपी करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जर तुम्ही SIP च्या माध्यमातून म्युच्युअल फंडातही गुंतवणूक करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवल्यात तर तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर तुम्हाला जास्त परतावा मिळवू शकतो. अशा 11 टिप्स खास तुमच्यासाठी..

 

टॉप १० गुंतवणुकीसाठी SIP प्लॅन्स ; इथे क्लिक करा

 

कोणत्याही म्युच्युअल फंडात एसआयपी सुरू करण्यापूर्वी फंडाच्या आधीच्या कामगिरीचे मूल्यमापन करा. दीर्घ कालावधीत सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या फंडांमध्येच गुंतवणूक करा.

गुंतवणूक करताना म्युच्युअल फंडाकडून आकारले जाणारे हे शुल्क महत्वाचे असते. ज्यांचा एक्सपेंस रेशियो कमी असेल असे फंड निवडा. फंड मॅनेजरचा अनुभव आणि कौशल्य पाहा. याचा परिणाम फंडाच्या कामगिरीवर पडत असतो. त्यामुळे फंड मॅनेजरचा ट्रॅक रेकॉर्ड नक्कीच तपासा. जोखीम कमी करण्यासाठी निधी योग्यरित्या वैविध्यपूर्ण आहे याची खात्री करा.

शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक करण्याची सवय लावा. दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हे आवश्यक आहे.

मुलगी असेल तर SBI देत आहे 15 लाख रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती
SIP सुरू करण्यापूर्वी तुमची आर्थिक उद्दिष्टे ठरवा. कमी कालावधीसाठी, जास्त कालावधीसाठी, आपत्कालासाठी असे फंड तयार ठेवा.

जोखीम घ्यायची तयारी आणि आर्थिक उद्दिष्टांशी जुळेल असा योग्य म्युच्युअल फंड निवडा. वेगवेगळ्या फंडचे जोखमीचे स्तरही वेगवेगळे असतात. त्यामुळे योग्य फंडाची निवड करणे महत्त्वाचे आहे.

1 जूनपासून ड्रायव्हीग लायसन्सचे नवे नियम लागू तात्काळ पहा नवीन नियम

शिस्तबद्ध गुंतवणुकीसाठी, ऑटो-डेबिट मोड वापरा. ज्यामध्ये नियोजित तारखेला बँक खात्यातून एसआयपी रक्कम कापली जाते.

वेळोवेळी तुमचा पोर्टफोलिओ तपासा. कमी रिटर्न्स देणारे फंडची चाचपणी करा. त्यामुळे जास्त परतावा मिळण्यास मदत होईल.

 

टॉप १० गुंतवणुकीसाठी SIP प्लॅन्स ; इथे क्लिक करा

 

बाजारात अस्थिरता आणि चढ-उतार येत असतात. अशावेळी गुंतवणूकदारांनी भावनांच्या आहारी जाऊन निर्णय घेऊ नका.बाजारातील वातावरणाची पर्वा न करता गुंतवणूक करत राहा.

उत्पन्न वाढले की एसआयपीची रक्कम वाढवा. त्यामुळे मोठा निधी निर्माण होण्यास मदत होते Best SIP Plans.

महत्वाचे : गुंतवनुक करताना संपूर्ण माहिती आणि तुमच्या महितीगारची मदत घेऊन गुंतवणूक करावी आम्ही ही माहिती फक्त काही टिप्स म्हणून देत आहोत या पासून यांचा कोणताही दावा करत नाही.

 

टॉप १० गुंतवणुकीसाठी SIP प्लॅन्स ; इथे क्लिक करा

Leave a Comment