गाडीचे ब्रेक फेल झाल्यानंतर सर्वात आधी करा हे काम कधीच होणार नाही अपघात

After Brake Fail Tips : कार चालवताना कारचा ब्रेक अचानक फेल झाला तर किती मोठे संकट ओढावेल नाही? ब्रेक अचानाक निकामी झाल्यावर सहाजिकच कोणीही घाबरु शकते. पण अशावेळी प्रसंगावधान राखणे गरजेचे आहे. त्यामुळे कारवर तुमचे नियंत्रण राहिल आणि अपघात घडणार नाही.

कार चालविणे हे कौशल्याचे काम आहे. वाहन चालविताना अनेकदा समोर अचानक कोणी तरी येते. समोरील वाहनाचा ब्रेक अचानक लागतो वा इतर अनेक आव्हानं समोर येतात. अशावेळी तुमची जागरुकताच नाही तर समयसूचकता उपयोगी पडते. अचानक वाहनाचा ब्रेक निकामी झाल्यास कोणीही घाबरुन जाईल. अशावेळी घाबरु नका. वेळीच योग्य निर्णय घेतल्यास, प्रसंगावधान दाखविल्यास मोठी हानी टळू शकेल. अपघात होणार नाही. अशावेळी काय करावे लागले?

सर्वात स्वस्त आणि चालणार 150 किमी TVS ने केली लाँच ही जबरदस्त स्कूटर; किंमत फक्त एवढी

सर्वत अगोदर करा हे

ब्रेक निकामी झाल्यावर सर्वात अगोदर घाबरु नका. शांत राहण्याचा प्रयत्न करा. सयंम ठेवा. ब्रेक फेल झाल्यावर हॉर्न वाजवा. ज्यामुळे इतर चालकांना काहीतरी गडबड असल्याची सूचना मिळेल. ते तुमच्या कारपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतील. ब्रेक फेल झाल्यावर टॉप गिअरवरुन खालच्या गिअरकडे या. त्यामुळे कारचा वेग कमी होईल.

पार्किंग ब्रेकचा वापर

तज्ज्ञांच्या मते ब्रेक निकामी झाली तर गिअर चेंज करा. त्यानंतर पार्किंग ब्रेकचा हळूहळू वापर करा. अनेक आव्हानात्मक स्थिती हा ब्रेक कारचा वेग कमी करण्यास मोठी मदत करतो. कारची चाकं लॉक करण्यासाठी पार्किंग ब्रेकचा एकदम वापर करु नका. नाहीतर कार पलटी होण्याची अधिक भीती असते.

10 लाख रुपये कर्ज 0% व्याज, तात्काळ आपला अर्ज करा मोबाईलवर

हा उपाय करा

ब्रेक फेल झाले असले तरी ब्रेक पॅडल सतत दाबत राहा. परिणामी कारचा वेग कमी होण्यास मदत मिळू शकते. अशा प्रसंगात कारचे हँडल सोडू नका. ते दिशा देण्यासाठी आणि सुरक्षित स्थळी पोहचण्यासाठी मदतीला येईल. कारचा वेग कमी झाला तर पटांगण पाहून ती थांबवण्याचा प्रयत्न करता. सुरक्षित स्थळ शोधा. त्यामुळे कोणाला इजा होणार नाही.

 

उद्यापासून फक्त एवढीच रक्कम बचत खात्यात ठेवता येणार,

RBI चा नवीन नियम लागू इथे जाणून घ्या

ही गोष्ट लक्षात ठेवा

अशावेळी कारचे इंजिन बंद करु नका. ब्रेक फेल झाल्यावर ही गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवा. इंजिन बंद झाले तर कारवर नियंत्रण राहणार नाही. कारचा वेग कमी झाल्यास, कारच्या हँडब्रेकचा वापर करा. कारचा वेग कमी झाला तर वाळूचा ढिगारा, मातीचा ढिगारा अथवा एखाद्या वस्तूला ठोस द्या. त्यामुळे कार थांबेल. पण तुम्हाला इजा होणार नाही आणि कारचे पण मोठे नुकसान होणार नाही.

नियमित सर्व्हिंसिंग करा

कारच्या मेंटेन्सकडे जरुर लक्ष द्या. ब्रेक सिस्टम अगोदर तपासून घ्या. नियमीत त्याची तपासणी करा. ब्रेक सिस्टिम सातत्याने चेक करा. एखाद्या मॅकेनिकला ते दाखवा. कारचे ब्रेक फेल झाले तर सर्वात अगोदर ती रस्त्याच्या कडेला घेऊन वेग कमी करण्याचा प्रयत्न करा After Brake Fail Tips.

 

या शेतकऱ्यांना मिळणार ३ लाख रुपये, KCC योजनेची यादी जाहीर

Leave a Comment