घरात किती सोनं ठेवू शकता ? सीबीडीटीच्या नियमानुसार एक विवाहित महिला पुराव्याव्यतिरिक्त घरात साधारण 500 ग्रॅमपर्यंतचे सोने ठेवू शकते. हीच मर्यादा अवविवाहित महिलेसाठी 250 ग्रॅम आहे. पुरुषाला कोणताही पुरावा नसताना स्वत:जवळ 100 ग्रॅमपर्यंतचे सोने ठेवता येते.