या बँक खात्यात जमा होणार 12,000 रुपये पाहण्यासाठी
जर तुमच्या अजून इतर बँकांनाही आधार लिंक असेल आणि तुमचे इतर खाते असतील तिथे आधार लिंक असेल. परंतु सरकारच्या वेबसाईटवर जर तुमचं फक्त एकच अकाउंट दाखवत असेल तर असे समजून जा की ह्याच अकाउंट मध्ये इथून पुढे सर्व सरकारी योजनांचे पैसे जमा होतील. बाकीच्या कोणत्याही खात्यामध्ये जमा होणार नाहीत bank account deposit installment.